पर्वती आणि तळजाई टेकड्यांवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली. तसेच वृक्षतोडीला विरोध करून योग्य त्या कारवाईची मागणी नेहमीच केली.