कै. शिवशंकर पोटे दवाखाना

संयुक्त प्रकल्प

डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर प्रा. लि.

पुणे-सातारा रोड, पद्मावती पंपिंग स्टेशन जवळ, स्वामी विवेकानंद पुतळ्यासमोर, पद्मावती, पुणे-०९.

उपलब्ध आरोग्य सुविधा खालीलप्रमाणे.

तळ मजला

डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटर

  1. . टेस्ला एम.आर.आय
  2. सीटी स्कॅन
  3. डिजिटल एक्स-रे
  4.  सोनोग्राफी
  5.  कलर डॉप्लर
  6.  २डी इको

पहिला मजला

पुणे महानगरपालिका

  1. औषधालय (जनरल, सीएचएस, शहरी गरीब योजना कार्डधारक, डॉट्स)
  2.  बाह्य रुग्ण विभाग (वैद्यकीय अधिकारी कक्ष-)
  3. केस पेपर विभाग (जुने नवीन)
  4. बाह्य रुग्ण विभाग (वैद्यकीय अधिकारी कक्ष-) (गरोदर माता तपासणी)
  5. इंजेक्शन रूम (लहान मुलांचे लसीकरण, कुत्रे-मांजर चावल्याचे इंजेक्शन, धनुर्वातावरील इंजेक्शन, मलेरिया तपासणी)
  6. ड्रेसिंग रूम

दूसरा मजला

पुणे महानगरपालिका

  1. डॉट सेंटर (क्षयरोग निवारण केंद्र-TB Section)
  2. प्रयोगशाळा (थुंकी तपासणी)
Instagram