पर्वती व सहकारनगर परिसरात पावसामुळे दरवर्षी काही ना काही आपत्ती येते. पावसाच्या पाण्याने ड्रेनेज जाम होणे, पाणी साठून राहणे, डासांची वाढती संख्या या सगळ्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. मात्र, दरवर्षी स्वतः रस्त्यावर उतरत ही पूर्ण करणे हे कर्तव्य समजतो