महिला सक्षमीकरण
साहसी महिला व धाडसी युवतींसाठी.
आपल्या प्रभागातील धाडसी व साहसी महिला व युवतींच्या मैदानी तसेच साहसी खेळातील सुप्त गुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण महोत्सवात हॉर्स रायडिंग, रॅप्लींग, बार्मा ब्रीज, दांडपट्टा, तलवारबाजी यांसारखे विविध उपक्रम राबविले.
महिला स्वसरंक्षणाच्या धड्यांतून रणरागिणींना मार्गदर्शन.
महिला स्वसंरक्षण व सामाजिक भान विषयावर आधारित अनुभवी तज्ञ मंडळीच्या व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते.