जनता वसाहत येथील कालवाफुटीमुळे बरेचसे नुकसान झाले होते. मात्र, नंतर कालवा दुरूस्तीचे सर्व काम देखरेखीत झाले. स्वतः विशेष लक्ष देऊन, पाठपुरावा करून, कालव्याचे काम करवून घेतले.