ध्यास हीच आस मनोमन ठेवून गेल्या दोन दशकातील आपल्या या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये गेली १५ वर्षे नगरसेविका म्हणून, तर दीड वर्षे स्थायी समिती अध्यक्षा म्हणून आपल्या या प्रभाग आणि परिसरात काम करतो आहोत. तुमच्या आमच्या सहकार्याच्या या कारकिर्दीत आपल्या सर्वसंपन्न परिसर आणि सर्व समृद्ध समाजाचे ध्येय आणि उद्धिष्ठ आम्ही ठेवले आहे.
एका वेगळी वाटचाल. एक आगळी स्थायी समिती कारकीर्द.
महत्त्वपूर्ण निर्णय
स्थायी समिती अध्यक्षा असताना पुणे शहर या नागररिकांच्या दृष्टीने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय.
पुणे शहरासाठी माझा दृष्टिकोन
पुणेकरांचा सार्थ अभिमान!…. सौ.अश्विनी कदम त्यांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक सुवर्णक्षण. स्मार्ट सिटी निवडीत पुण्याला विशेष प्राधान्य.
वाहतूक सुरक्षितता
पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करून सर्वसामान्यांना दिलासा.
पाणी सुरक्षितता
पुणेकरांना २४ तास पाणी सुरळीत व पूरक पाणी पुरवठा आणि पाणी गळतीसाठी बंद पाईप योजनांना प्राधान्य व युद्धपातळीवर निधी उपलब्ध करून अंमलबजावणी.
मेट्रो प्रकल्प
उद्याच्या स्मार्ट पुणे सिटीतील गतिमान मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या पेक्षाही जास्त म्हणजे ६७ कोटी रकमेची तरतूद करून एक पाऊल पुढे टाकले
प्रॉपर्टी टॅक्स
थकीत प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी लागू केलेल्या दंडावर सूट देऊन पुणेकरांना अभय देणाऱ्या व महापालिकेच्या तिजोरीत भर टाकणाऱ्या अभय योजनेची केली अंमल बजावणी .
पुलाची दुरुस्ती
शहरातील मध्यवर्ती भागातील धोकादायक बनलेल्या डेंगळे पुलाची दुरुस्ती व मजबुतीसाठी घेतली विशेष दक्षता आणि पर्यायी पूल बांधण्यासाठी मान्यता.
वाहन व्यवस्था
पुणे शहराच्या कायमस्वरूपी व शिस्तबद्ध वाहतूक नियोजनासाठी जीपीआरएस ट्रॅफिक मॉनेटरिंग सिस्टिम करीत कृतीशिल प्रयत्नांमधून पाठपुरावा .
पेन्शनरांचे शहर.. शिक्षणाचे माहेरघर ..संस्कृतिकच
काय,सामाजिक चळवळीची राजधानी शिक्षण असो ,उद्योग ,आयटी हब देशाच्याच काय जगाच्य नकाशावर पुणे हे अव्व्लचा विस्तारणाच्या शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी एकजूट करू या !
“पुणे तिथे काय उणे” हे ब्रीद वाक्य पुन्हा सार्थ करू या !
“पुण्यनगरी “च्या विकासासाठी
“स्थायी समिती “च्या माध्यमातून योगदान